university logo
mumbai vidyapith
bahishal shikshan vibhag
bahishal
 
ems

रोपवाटिका आणि उद्यानकला प्रमाणपत्र अभ्यासक्रम

 
 
  माध्यम : मराठी
   
  कालावधी : (शनि/ रवि)
   
  शुल्क : रु.12000/-
   
  पुढील तुकडी : 22nd July 2017
   
   
   
  विषयसूची
   
extramuralstudies उद्यानशास्त्राची व्याख्या, निरनिराळे प्रकार आणि महत्व
   
extramuralstudies जागेची निवड, मातीचे प्रकार-मातीत सुधारणा करणे
   
extramuralstudies पाणी, पाण्याची आवश्यकता, पाणी देण्याची  पध्दती-परंपरागत आणि आधुनिक ( प्रात्यक्षिकासह )
   
extramuralstudies बागेची मशागत, त्यास लागणारी अवजारे (प्रात्यक्षिकासह)
   
extramuralstudies सेंद्रिय व रासायनिक खते, त्यांची आवश्यकता . परिणाम, प्रमाण
   
extramuralstudies खते देण्याच्या पध्दती, शेणखत,  कम्पोस्ट, हिरवळीची खते, हाडाचा चुरा, मासळीचे खत, पेंड वगैरे.
   
extramuralstudies रोपे तयार करण्याच्या पध्दती- बियांपासून पुनरुत्पादन
   
extramuralstudies रोपे तयार करण्याच्या पध्दती : फांद्यांपासून वगैरे, कलम बांधणे, डोळे भरणे, घाट तयार करणे, भेट कलम, दाब कलम, गुटी बांधणे, इतर वनस्पती प्रजोत्पादन (प्रात्यक्षिकासह)
   
extramuralstudies वनस्पतींवरील निरनिराळे रोग, बुरशी, उपाय व नियंत्रण, बुरशीनाशके यांचा वापर (प्रात्यक्षिकासह)
   
extramuralstudies वनस्पतीवर येणारी कीड: कीटक उपाय व नियंत्रणे, कीटकनाशके (प्रात्यक्षिकासह)
   
extramuralstudies रोपवाटिका व्यवस्थापन : आर्थिक नियोजन, देखरेख
   
extramuralstudies भारतीय उद्यानशास्त्राचा इतिहास, विविध शैली
   
extramuralstudies गच्चीवरील शेती
   
extramuralstudies बॉनसाय, खुजी झाडे (प्रात्यक्षिकासह)
   
extramuralstudies तरंगती झाडे : हँगिंग बास्केट्स (प्रात्यक्षिकासह)
   
extramuralstudies कुंड्यातील झाडे: कुंड्या भरणे, झाडे बदलणे (प्रात्यक्षिकासह)
   
extramuralstudies घरातील झाडे
   
extramuralstudies शैल उद्यान (रॉक गार्डन); निवडुंगाच्या विविध जाती
   
extramuralstudies परसातीला बाग
   
extramuralstudies हरित घर-पॉली हाऊस, ग्रीन हाऊस, कॉन्झर्वेटरी इ.
   
extramuralstudies जलोद्यान, हिरवळ : फुलझाडांचे ताटवे, मोसमी फुले बहुवार्षिय कंद
   
extramuralstudies गुलाबाची लागवड (प्रात्यक्षिकासह)
   
extramuralstudies फुलांचे उत्पादन आणि व्यापार आर्थिक नियोजन
   
extramuralstudies बागेतील रस्ते : रस्त्याच्या कडेला आणि बागेत लावण्याचे वॄक्ष, त्यांची विशेषता, लता, वेली, झुडपे
   
extramuralstudies महत्वाच्या फळझाडांची लागवड व इतर सविस्तर माहिती : आंबा, चिकू, केळी, नारळ, फणस, संत्री, लिंबू, पेरू, डाळिंब, पपई, द्राक्ष आणि इतर
   
extramuralstudies सर्वसामान्य महत्वाच्या भाज्या लागवड व इतर सविस्तर माहिती: फलभाज्या, पालेभाज्या, शेंगभाज्या, कंदभाज्या व इतर
   
extramuralstudies मसाल्याचे पदार्थ देणारी झाडे: काळी मिरी, लवंग, दालचिनी, वेलची, जायफळ, तेजपत्ता, ह्ळद, लसूण.
   
extramuralstudies औषधोपयोगी वनस्पती: सुगंधी वनस्पती
   
extramuralstudies गांडुळ शेती
   
extramuralstudies आंबरी किंवा ऑर्किड्स
 
 
  courses प्रमाणपत्र अभ्यासक्रम courses उपयुक्त अभ्यासक्रम courses सुट्टीतले अभ्यासक्रम   
 
 
मुख्य पान | आमच्याविषयी | प्रमाणपत्र अभ्यासक्रम | उपयुक्त अभ्यासक्रम | सुट्टीतले अभ्यासक्रम |
आमची प्रकाशने | ग्रामीण कार्यक्रम | संपर्क | इंग्रजी
 
Copyright © 2009, Extra Mural Studies. All rights reserved. Designed and Maintained by Raja Cybertech Ltd.