कालावधी : ६ महिने
वेळ : शनि, रवि २ - ५
शि़क्षण शुल्क : रु.१२000/-
विषयसूची
उद्यानशास्त्राची व्याख्या, निरनिराळे प्रकार आणि महत्व
जागेची निवड, मातीचे प्रकार-मातीत सुधारणा करणे
पाणी, पाण्याची आवश्यकता, पाणी देण्याची पध्दती-परंपरागत आणि आधुनिक ( प्रात्यक्षिकासह )
बागेची मशागत, त्यास लागणारी अवजारे (प्रात्यक्षिकासह)
सेंद्रिय व रासायनिक खते, त्यांची आवश्यकता . परिणाम, प्रमाण
खते देण्याच्या पध्दती, शेणखत, कम्पोस्ट, हिरवळीची खते, हाडाचा चुरा, मासळीचे खत, पेंड वगैरे.
रोपे तयार करण्याच्या पध्दती- बियांपासून पुनरुत्पादन
रोपे तयार करण्याच्या पध्दती : फांद्यांपासून वगैरे, कलम बांधणे, डोळे भरणे, घाट तयार करणे, भेट कलम, दाब कलम, गुटी बांधणे, इतर वनस्पती प्रजोत्पादन (प्रात्यक्षिकासह)
वनस्पतींवरील निरनिराळे रोग, बुरशी, उपाय व नियंत्रण, बुरशीनाशके यांचा वापर (प्रात्यक्षिकासह)
वनस्पतीवर येणारी कीड: कीटक उपाय व नियंत्रणे, कीटकनाशके (प्रात्यक्षिकासह)
रोपवाटिका व्यवस्थापन : आर्थिक नियोजन, देखरेख
भारतीय उद्यानशास्त्राचा इतिहास, विविध शैली
गच्चीवरील शेती
बॉनसाय, खुजी झाडे (प्रात्यक्षिकासह)
तरंगती झाडे : हँगिंग बास्केट्स (प्रात्यक्षिकासह)
कुंड्यातील झाडे: कुंड्या भरणे, झाडे बदलणे (प्रात्यक्षिकासह)
घरातील झाडे
शैल उद्यान (रॉक गार्डन); निवडुंगाच्या विविध जाती
परसातीला बाग
हरित घर-पॉली हाऊस, ग्रीन हाऊस, कॉन्झर्वेटरी इ.
जलोद्यान, हिरवळ : फुलझाडांचे ताटवे, मोसमी फुले बहुवार्षिय कंद
गुलाबाची लागवड (प्रात्यक्षिकासह)
फुलांचे उत्पादन आणि व्यापार आर्थिक नियोजन
बागेतील रस्ते : रस्त्याच्या कडेला आणि बागेत लावण्याचे वॄक्ष, त्यांची विशेषता, लता, वेली, झुडपे
महत्वाच्या फळझाडांची लागवड व इतर सविस्तर माहिती : आंबा, चिकू, केळी, नारळ, फणस, संत्री, लिंबू, पेरू, डाळिंब, पपई, द्राक्ष आणि इतर
सर्वसामान्य महत्वाच्या भाज्या लागवड व इतर सविस्तर माहिती: फलभाज्या, पालेभाज्या, शेंगभाज्या, कंदभाज्या व इतर
मसाल्याचे पदार्थ देणारी झाडे: काळी मिरी, लवंग, दालचिनी, वेलची, जायफळ, तेजपत्ता, ह्ळद, लसूण.
गच्चीवरील शेती
औषधोपयोगी वनस्पती: सुगंधी वनस्पती
गांडुळ शेती
आंबरी किंवा ऑर्किड्स