university logo
mumbai vidyapith
bahishal shikshan vibhag
bahishal
 
ems

गार्डन लॅण्डस्केप डिझाइन आणि मेन्टेनन्स

  बगिच्या आरेखण आणि सुरक्षण)
 
 
   
  कालावधी :   ( ४ महिने)
   
  वेळ : शनि, रवि दु. ३ .०० ते सायं. ६.००
   
 

शुल्क : रु.11000/-

   
 

विषयसूची:

   
 

लॅण्डस्केपिंगची तत्वे

   
  वनस्पती, आपण आणि पर्यावरण
   
  माती आणि वातावरणाचा वनस्पत्तींवर होणारा परिणाम
   
  उद्यानकलेचा इतिहास
   
  उद्यानरचनेच्या विविध शैली
   
  हार्ड लॅण्डस्केपिंग : डिझाइन मूलतत्वे, भूमिका, रचना आणि कार्य
   
  सजावट साहित्य street / Garden furniture
   
  गार्डन प्लॅन तयार करणे - वाचणे
   
  डिझाईनच्या खर्चाचा अंदाज
   
  वॉटर बॉडीज -  कारंजी, पॉट्स, तळी-संबंधित बाबी (जलोद्यान)
   
  उद्यानभेट -  हॅंगिग गार्डन (Making list of Plants)
   
  सॉफ्ट लॅण्डस्केपिंग, प्रत्यक्ष उद्यानकला समजावून घेणे, उद्यानसंबंधी कामाची क्रमावार आखणी, लॅण्डस्केप प्लॅन्स प्रत्यक्षात उतरविणे.
   
  लॅण्डस्केप डिझाइन : बांधणी रोपे लावणे, प्रकाश योजना, इतर (फर्निचर) घर, छोटा उद्योग, छोटी बाग यासाठी लॅण्डस्केप डिझाइन तयार करणे.
   
 

लॅण्डस्केपिंगचे उपयोजन - सार्वजनिक जागा, पार्किग, उद्योग, हॉटेल्स, सोसायटीज, शैक्षणिक संस्था, बंगले, हॉस्पिटल, सार्वजनिक सुविधा.

   
  गच्चीवरील बागा - हॉटेल्स, कॉर्पोरेट ऑफिसेस, घरे आणि सहनिवास, वॉटरप्रफिंग, ड्रेनेज, लोड, रचना, योग्य वनस्पतींची निवड
   
  विशिष्ट हेतूने वनस्पतींची निवड आणि उपयोग
   
  उद्यान भेट - हॉर्निमल सर्कल
   
  पाणी आणि पाणी देण्याची व्यवस्था, आधुनिक सुविधा, पावसाचे पाणी जमवणे, पाण्याचा पुर्नवापर, कमी पाण्यावर तरंगणार्‍या वनस्पती
   
  Orchid / Ecotel भेट
   
  लॅण्डस्केप गार्डनची काळजी घेणे, नियमित संवर्धन.
   
  हिरवळीच्या संवर्धनाचे सातत्य, झाडे व झुडपे, मोसमी फुलझाडे, कुंडयातील झाडे, भिंतीआतली आणि मोकळ्यावरील झाडे यांची काळजी घेण्याचे तंत्र
   
  कीटक, रोग, बुरशी, तण यांचा नाश करणार्‍या रसायनांचा वापर, इतर मार्ग
   
  छाटणी (प्रूनिंग) : अवजारांचा वापर, साहित्य सामग्री, मेन्टेन्ससचा खर्च
   
  * बागेसाठी वार्षिक मेन्टेनन्स वेळापत्रक तयार करणे, खर्चाचा अंदाज घेणे
   
  Assignment Evalution
   
  शहरातील वनीकरण - महत्व आणि गरज
   
  पर्यावरण संवर्धन, रस्त्याच्या कडेची झाडे, वाहतूक बेटे (ट्राफिक आयलंड), सार्वजनिक व खाजगी बागा, राखीव वने, देवराया, स्थानिक विरुध्द विदेशी वनस्पती
   
  वॄक्षांचे स्थलांतर (ट्रान्सप्लान्टेशन), व्याख्यान.
   
  उद्यानभेट - रिलायन्स गार्डन
   
  शहरातील वनस्पती व जीव संपदा, ऐतिहासिक, जुने वॄक्ष, संवर्धन प्रयत्नांत नागरिकाचा सहभाग - मुले, स्त्रिया, तरुण, जेष्ठ नागरिक, एन. जी. ओज, शासन शहरासाठी योग्य झाडे.
   
  *Assignment to be given
 
 
 
 
मुख्य पान | आमच्याविषयी | प्रमाणपत्र अभ्यासक्रम | उपयुक्त अभ्यासक्रम | सुट्टीतले अभ्यासक्रम |
आमची प्रकाशने | ग्रामीण कार्यक्रम | संपर्क | इंग्रजी
 
Copyright © 2008-09, Extra Mural Studies. All rights reserved. Designed and Maintained by Raja Cybertech Ltd.